Mr. kokankar shubham
@shubhamnatekarvlog2183
সাবস্ক্রাইবার
ভিউ
ভিডিও
API
2K
লাইভ YouTube সাবস্ক্রাইবার কাউন্টার
Loading Advanced Analytics...
Mr. kokankar shubham
जय शिवराय मंडळी,
मी तुम्हा सर्वांचा नवनिर्वाचित कोकणी youtuber शुभम सुचिता सुभाष नाटेकर म्हणजेच mr.kokankar shubham . आपल्या सर्वांचे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनल मधे स्वागत करतोय 💫💐🙏 मी एक कोकणातील 16 वर्षाचा तरुण आहे, मी तुम्हाला कोकणातील सण, समारंभ, संस्कृती, कोकणी माणसाचे जीवन, कोकणातील मासेमारी, कोकणातील अंघोळ, एकत्रह कोकण explore करायचं असेल. तर तुम्हाला कोकणा विषयी माहिती देण्याचा, पुरवण्याचा एक छोटासा प्रयत्न मी करतोय तर मला फक्त तुमच्या सोबतीची गरज आहे. आताच चॅनल ला subscribe करा तुम्हाला घर बसल्या कोकण दर्शन घडवण्याचे काम माझे 🙏
धन्यवाद 🙏💐
तुम्हा सर्वांचा आपला
कोकणी माणूस
शुभम सुचिता सुभाष नाटेकर
--- mr.kokankar shubham
Embed
YouTube সাবস্ক্রাইবার, ভিউ, ক্রিয়েটর তুলনা ও মাইলস্টোন রিয়েল টাইমে ট্র্যাক করুন।
ভিডিও
birla collage in monsoon season 🌧️
Uploaded
687
ভিউ
27
Likes
0
Comments
About RealtimeSubCount.com
YouTube সাবস্ক্রাইবার, ভিউ, ক্রিয়েটর তুলনা ও মাইলস্টোন রিয়েল টাইমে ট্র্যাক করুন।